MSEDCL Vij Bill Mafi Yojana शिंदे सरकारचा मोठा निर्णय सरसकट विज बिल होणार माफ
MSEDCL Bill Payment विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सूट मिळणार आहे. सध्या वीज मंडळाकडे ग्राहकांची नऊ हजार कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुली न झाल्याने वीज मंडळाची दैना उडाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मा. विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या … Read more