download voter id card

तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर नसेल रेफरन्स नंबर नसेल तर या पद्धतीचा वापर करून डाउनलोड करू शकता आणि तुमच्याकडे मतदान कार्ड पण मतदान कार्ड नंबर पण नसेल आणि नंबर पण नसेल तर तुम्ही तुमच्या डिटेल्स वापर करून मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. 


मतदान कार्ड डाउनलोड करा

तुमचं मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमचा राज्य निवडायचे डिटेल याच्यावर क्लिक करायचं. तुमच्या मतदार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी जाणार आहे तो ओटीपी टाकायचा आहे आणि व्हेरिफायर डाउनलोडिंग करण्यासाठी उपलब्ध आहे शेअर या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते डाऊनलोड बटन दिसेल याच्यावर क्लिक करा आणि तुमचे मतदान कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये होऊन जाणार.