या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार तुमच्या व्यवसायासाठी 50 हजार ते दहा लाख पर्यंतचे कर्ज आताच अर्ज करा mudra loan online apply

 

mudra loan online apply छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार यांना आपल्या व्यवसायासाठी उद्योगासाठी सहजासहजी वित्तपुरवठा करणारे एक महत्त्वाचे योजना. 2016 पासून छोटे-मोठे व्यवसायिक ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर उद्योग व्यवसाय असतील अशा व्यवसायासाठी 50 हजारापासून 10 लाख रुपयांची कर्ज या योजनेच्या अंतर्गत सहजासहजी वितरित करण्यासाठी ही योजना देशभरामध्ये सुरू करण्यात आली.

 


मुद्रा लोन साठी अर्ज करा

 

या योजना तीन प्रकारांमध्ये राबवली जाते ज्याच्यामधील  पहिला प्रकार आहे शिशु कर्ज ज्याच्यामध्ये छोट्या-मोठ्या दुकानदारांना व्यावसायिकांना अगदी सहजासहजी 50000 हजार रुपयांचे कर्ज या योजनेच्या अंतर्गत या प्रकाराच्या अंतर्गत दिली जातात मित्रांनो याच्या अंतर्गत त्या कर्जदाराचा व्यवहार कसा होतोय त्याच्या दुकानाचे काम कसे किंवा त्याचा एकंदरीत व्यवसायातील प्रगती कशी आहे बँकेची व्यवहार कसे हे पाहून याच्या पुढील प्रकारांमध्ये त्या लाभार्थ्यांच्या त्या कर्जदाराचे रूपांतर देखील केले जातात.

 


मुद्रा लोन साठी अर्ज करा

 

दुसरा प्रकार आहे किशोर कर्ज या योजनेच्या अंतर्गत या प्रकाराच्या अंतर्गत या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना उद्योग धंद्यासाठी त्यांना 50 हजारापासून पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जातात.

e mudra loan online apply 2024 तिसरा प्रकार आहे तरुण कर्ज याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पाच लाखापासून दहा लाख रुपयांचे मोठे कर्ज या व्यावसायिकांना या लाभधारकांना या अर्जदारांना दिली जातात. मित्रांनो एकंदरीत आतापर्यंत या राबविण्यात आलेले योजनेचे अंतर्गत आपण जर पाहिलं तर mudra loan apply online जवळजवळ 80 टक्के कर्ज हे pm mudra loan online apply या शिशु होत्या म्हणजे पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज आहेत ते याच्या अंतर्गत प्राधान्यांना दिली जात आहेत 16% कर्ज फक्त किशोरच्या अंतर्गत आणि उर्वरित कर्ज हे तरुणचे अंतर्गत म्हणजे मोठ्या प्रकारातील कर्ज साधारणपणे मुद्रा योजनेच्या अंतर्गत दिली जात नाहीत किंवा दिली तरी तेच सहजासहजी पास होत नाही.

mudra loan online apply त्याच्यामुळे साधारणपणे पाच लाखाचा रुपया पर्यंत ची किंवा पन्नास हजाराच्या आतली कर्ज आपण सहजरीत्या या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो याच्यासाठी आपण जर पहिल्यांदा अर्जदाराला अर्ज करण्यासाठीचा महामुद्राच्या पोर्टल वरती आहे. महामुद्राच्या फोटो वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. sbi e mudra loan online apply तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला कर्जाचा प्रकार निवडायचा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या कर्जाची आवश्यक असलेली रक्कम भरायचे हा अर्ज सबमिट करायचे. 

Leave a Comment