how to link pan card with aadhar card:पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा, नाहीतर पॅन कार्ड बंद

PAN Card-Aadhaar Card linking: Pan Aadhaar Linking Online सरकारने पॅनकार्डसोबत आधार लिंक करण्याची शेवटची तारीख निश्चित केली आहे. भारत सरकारने यासाठी ३१ मार्च ठेवला असेल. पण असे अनेक पॅनकार्डधारक आहेत! ज्यांनी आतापर्यंत pan aadhaar link online पॅनकार्डशी आधार लिंक केले आहे! त्यामुळे सरकारने पॅनकार्डसोबत आधार लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. ते मी सांगतो! आता पॅन कार्डसोबत … Read more