Maharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध ! पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ?

राज्य सरकारने ceomaharashtra.nic.in या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मतदार यादी ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुम्ही तुमचे नाव कुठून पाहू शकता. एखादी व्यक्ती ओळखपत्र वापरून त्याची डुप्लिकेट कॉपी काढायचे, मात्र मतदान यादी ऑनलाइन केल्याने ही समस्याही दूर झाली आहे.

महाराष्ट्र मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र मतदार यादीच्या ऑफिशियल वेबसाइट वर जावं लागेल. यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
  • वेबसाइटच्या होम पेजवर, मतदार यादीमध्ये नाव शोधा म्हणजे Find Name in Voter List हा ऑप्शन दिसेल त्या बाजूला तुम्हाला क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला राज्यातील सर्व जिल्हे दिसतील, जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करावं लागेल.
  • मग तुमचा विधानसभा मतदारसंघ भाग. (Assembly constituency Part) इ, माहिती भरावी लागेल. तिथे तुमची योग्य माहिती भरा.
  • माहिती दिल्यानंतर तुम्हाला ओपन पीडीएफ PDF या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्ही येथून Maharashtra CEO Voter List PDF DOWNLOAD करू शकता आणि यादीत तुमचे नाव देखील पाहू शकता.

मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन नवीन Voter ID बनवा…

    • Voter ID बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर जा…
    • येथे ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशनसाठी Register as a New Elector/Voter हे पेज दिसेल.
    • यानंतर समोर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.
    • ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल. तुम्हाला जन्मतारीख, पत्ता इत्यादींच्या पुराव्यासाठी कागदपत्रं अपलोड करावी लागतील.ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
    • यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंकसोबत एक ईमेल येईल.
    • याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे कार्ड घरी पोस्टाद्वारे येईल.

Leave a Comment