पाईपलाईन अनुदान योजना यांना मिळणार PVC पाईप साठी 50000 हजार रुपये अनुदान pvc pipe anudan yojana 2024

pvc pipe anudan yojana 2024 राज्य शासनाच्या माध्यमातून PVC पाईप एचडीपी लिमिटेड पाईप या पाईप साठी अनुदान दिले जातं. याच्यामध्ये PVC पाईप साठी अनुदान दिल जात. ज्याच्यामध्ये प्रति मीटर 35 रुपये जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत हे अनुदान अनुदेय असतं. तर एचडीपी पाईप साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत या प्रमाणामध्ये हे अनुदान दिले जातात.


PVC पाईप साठी अर्ज करा 

how to apply pipe subsidy मित्रांनो याचाच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टल वरती फार्मर लॉगिन मध्ये लॉगिन करावं लागणार आहे. mahadbt pipe subsidy महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता किंवा तुमचा आधार कार्ड आधार कार्ड वरती आलेला ओटीपी किंवा बायोमेट्रिकने सुद्धा लॉगिन करू शकता.


PVC पाईप साठी अर्ज करा 

मित्रांनो, mahadbt farmer scheme login लॉगिन केल्यानंतर अर्ज करावा वरती क्लिक करायचे. अर्ज करा वरती केल्यानंतर आपण पाहू शकता याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आपल्याला दाखवलेल्या. कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन आहे आणि याच्यामधील एक बाब आहे सिंचन साधने व सुविधा मित्रांनी या सिंचन साधने व सुविधाच्या बाबी निवडा वरती आपल्याला क्लिक करायचे.

PVC
PVC

PVC पाईप यांच्यामधील ज्या बाबीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे ते बाब याच्यामध्ये निवडायचे निवडल्यानंतर घ्यायचं जे काही लांबी आहे ते आपल्याला या ठिकाणी मीटर मध्ये मेन्शन करायचे 100 मीटर 200 मीटर तीनशे मीटर पाचशे मीटर पाचशे मीटर पर्यंत जास्तीत जास्त याच्यामध्ये अनुदानाचा लाभ दिला जातो.  23 रुपये 60 पैसे जर पेमेंट झाल्यानंतर तुमचा हा अर्ज सक्सेसफुली सबमिट होईल तुम्हाला अर्ज त्याठिकाणी दाखवला जाईल अर्जाचे प्रिंट काढायचे असेल तर अर्जाचे प्रिंट काढू शकता. mahadbt sheti yojana

Leave a Comment