पाईपलाईन अनुदान योजना यांना मिळणार PVC पाईप साठी 50000 हजार रुपये अनुदान pvc pipe anudan yojana 2024

pvc pipe anudan yojana 2024 राज्य शासनाच्या माध्यमातून PVC पाईप एचडीपी लिमिटेड पाईप या पाईप साठी अनुदान दिले जातं. याच्यामध्ये PVC पाईप साठी अनुदान दिल जात. ज्याच्यामध्ये प्रति मीटर 35 रुपये जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत हे अनुदान अनुदेय असतं. तर एचडीपी पाईप साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत या प्रमाणामध्ये … Read more