त्यासाठी तुम्ही जवळच्या आपले सरकार किंवा सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतात किंवा ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळालेला नाही आहे. त्यांनी त्यांची ई केवायसी लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे.
PM किसान च्या 2000 हजार रुपयांची
यादी येथे पहा
जर तुमची ती केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान चा हा हप्ता मिळणार नाही आचारसंहिता लागल्यामुळे पीएम किसान चा हप्ता थोडासा लेट होऊ शकतो पण तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल