Land records आता शेतीसाठी मिळणार कायदेशीर पद्धतीने शेतरस्ता
नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रत्यक्ष शेतकरी हा काही ना काही समस्यांना तोंड देऊन शेती करत असतो आणि त्यातच आणखी एक खूप मोठी पंचायत होऊन जाते ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता हा चांगला नसतो कारण अशा वेळेस आणि काढणीला आलेले पीक शेताबाहेर काढता येत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भांडण तंटे होत असतात तर शेतकरी बांधवांना … Read more