Rations:हा फॉर्म भरा अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होईल
शिधा: ration cardकेंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य, तसेच रेशन दिले जाते, मात्र असंख्य लोक या योजनेचा ration card statusलाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्रतेचे निकष पूर्ण करत नसतानाही ही मंडळी शिधापत्रिकेवर मोफत रेशन देत आहेत. यामुळे अनेक पात्र आणि गरजू नागरिक वंचित राहू शकतात. त्यामुळे अशांवर … Read more