India Post GDS Result 2023, Download 3rd Merit List । ग्रामीण डाक सेवकाच्या 40889 पदांसाठी इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 जाहीर
ग्रामीण डाक सेवकाच्या 40889 पदांसाठी इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 जाहीर झाला आहे. इंडिया पोस्ट GDS साठी 3री मेरिट लिस्ट डाउनलोड करण्याची लिंक खालील लेखात दिली आहे. India Post GDS Result 2023 इंडिया पोस्टने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.indiapostgdsonline.gov.in वर ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी वर्तुळनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. Gramin Dak Sevak GDS च्या 40889 … Read more