कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल याप्रमाणे अनुदान मंजूर Kanda Anudan GR
Kanda Anudan GR राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते दि.३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतक-यांना सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेत (रू. ७०,०००/- च्या मर्यादेत) प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान … Read more