“गृह प्रवेश” हा एक हिंदू सोहळा आहे जो एखाद्या व्यक्तीने त्याच्या नवीन घरात पहिल्यांदा प्रवेश केल्यावर केला जातो. सतना येथील बीटीआय मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे.pradhanmantri gharkul yojana
उल्लेखनीय म्हणजे, 35 दिवसांत पंतप्रधान मध्य प्रदेशातील जनतेशी संपर्क साधण्याची ही तिसरी संधी असेल. त्यांनी १७ सप्टेंबर रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता सोडले आणि ११ ऑक्टोबर रोजी उज्जैनमध्ये “महाकाल लोक” प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण केले. pradhan mantri gharkul yojana
आपण प्रधानमंत्री आवास योजने च्या बद्दल (Pm Awas Yojana) माहिती करून घेणार आहो.प्रधानमंत्री आवास योजने gharkul yojana maharashtra 2022 list करिता 10,86,69,090 निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय सरकारने जाहीर करण्यात आला आहे. आणि या बाबत चा असा शासन जी आर सुद्धा आला आहे. आणि तो जी आर पाहण्या करिता खाली एक लिंक देण्यात आली आहे. pm gharkul yojana
घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आणि त्यावर क्लिक करून तुम्ही तो जीआर पाहू शकता. तसेच हा जो निधी येणार आहे तो म्हाडा करिता म्हणेच महाष्ट्र गृह निमणि व क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी वाटप करण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच योजनेच्या मदतीने हा लाभ दिला जाणार आहे.
खालील दिलेल्या स्टेप फॉलो करा
- सर्वात प्रथम खाली असनाऱ्या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या समोर नवीन पेज ओपन होणार.
- प्रथम रकान्या मध्ये आपले राज्य निवडा.
- नंतर तुमचा जिल्हा निवडा.
- त्या नंतर तुमचा तालुका निवडा.
- आणि त्या नंतर तुमची ग्रामपंचायत निवडा.
- ह्या नंतर तुम्हाला तुमच्या गावाची नवीन यादी दिसणार.
घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा