नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण mukhymantri saur yojna या बद्दल संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री सौर योजना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दोन नोव्हेंबर 2022 रोजी काढलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णया नुसार मुख्य मंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत कृषी वाहिनीचे सौर ऊर्जा करण करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या जमिनीचा भाडेपट्टा निश्चित करण्याच्या सुधारित धोरण व आवश्यक जमिनीस मृत्या व शीघ्रगतीने उपलब्ध करण्याबाबत आवश्यक साहित्य देण्याबाबतचा शासनाणे निर्णय घेतला आहे.
mukhymantri saur yojna मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हे नवीन योजना आहे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये सोलर पॅनल उभारले जाणार आहेत म्हणजेच जे काही सौर ऊर्जा अंतर्गत वीज प्रकल्प शेतकऱ्यां च्या जमिनीवरती उभारले जाणार आहेत आणि याची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत.
mukhymantri saur yojna की ज्या जमिनी मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील त्या शेतकऱ्यांना किती मोबदला हा मिळणार आहे त्याच्या अटी शर्ती काय असणार आहे प्रत्येक पद्धतीने आपण तिथे पात्र होऊ शकतो त्याची सर्व माहिती आता आपण येथे बघणार आहोत. हा उर्जेच्या माध्यमातून निश्चित केलेल्या जमिनीचा निवेदन प्रक्रिये मध्ये समाविष्ट करण्यात येईल सदर जमिनीची निवड सौर ऊर्जा प्रकल्पधारक करतील जमीन भाडेपट्ट्याचा करार हा जमीनधारक महावितरण महानिर्मिती म्हणजे जे काही ऊर्जा कंपनी असेल
अर्ज करण्यासाठी या अधिकृत वेबसाईट वर
क्लिक करा
यांच्यामध्ये निवादी जो काही निवेद आहे टेंडर यशवंत झाल्यानंतर तो समजण्यात येईल किंवा तो पात्र होईल सदर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत उपलब्ध प्रमाणे निश्चित झालेल्या वारे पट्ट्याच्या दरानुसार झालेल्या जमिनीची भाडेपट्टा करा नुसार भाडेपट्टी रक्कम ही जमीनदार व्यक्तीस किंवा संस्था किंवा ऊर्जा प्रकल्प दाराच्या करण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या दिवशी आपण सरकारकडे जमीन ते वापराकरता की ऊर्जा कंपनी देणार आहोत सौर ऊर्जा प्रकल्प करतात त्या दिवसापासून त्या जमिनीचा भाडं ते आपल्याला सुरू होणार आहे.