रेशन कार्ड EKYC करा ऑनलाईन जाणून घ्या कसे maharashtra ration card website
सध्या रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने रेशन कार्डसाठी EKYC (इलेक्ट्रॉनिक केवायसी) अनिवार्य केली आहे. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमच्या रेशन कार्डची EKYC केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत ई केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. रेशन कार्ड EKYC करा अधिकृत वेबसाईट 31 मार्चपूर्वी EKYC … Read more