UPI व्यापारी 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1 एप्रिलपासून 1.1 टक्के शुल्क आकारले जाईल. NPCI ने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) द्वारे केलेल्या 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी UPI वर इंटरचेंज फीची शिफारस केली आहे. NPCI ने 1.1 टक्क्यांपर्यंत इंटरचेंज फी प्रस्तावित केली आहे UPI व्यवहारांवरील नवीन शुल्क केवळ 2,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांनाच लागू होईल.