Aurangabad Cantonment Board Bharti 2023: Aurangabad Cantonment Board ने 31 रिक्त पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 जानेवारी 2023 पूर्वी अर्ज करू शकतात. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाची अधिकृत वेबसाइट aurangabad.cantt.gov.in आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजदूर, दाई, शिपाई, पंपचालक, सफाई-कर्मचारी, वाल्व मॅन
- पदसंख्या – 31 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य/ UR/ OBC/ EWS – रु. 700/-
- माजी सेवा पुरुष/ विभागीय उमेदवार (UR/OBC)/ महिला/SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर – रु. 350/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद- 431002 (महाराष्ट्र).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – aurangabad.cantt.gov.in