Nuksan bharpai yadi 2022 आली आहे या शेतकऱ्यांना मिळणार 13000 हजार रुपये

नुकसान भरपाई (Nuksan bharpai) यादी आली आहे. तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवानो राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यां साठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे. या दहा जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाले आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या दहा जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाले आहे तर मित्रांनो हे दहा जिल्हे कोणकोणते आहेत. तसेच औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे सातारा आणि सोलापूर या दहा जिल्ह्यातील तब्बल 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

आता मित्रांनो या संदर्भा मधील शासन निर्णय काय आहे पहा सप्टेंबर व आक्टोंबर 2022 या कालावधीत राज्यात झालेले अतिवृष्टी मुळे व पूर्व परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनी च्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 1286 कोटी 74 लाख 66 हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्या मार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आता नुकसान झालेल्या या

शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत खात्यात जमा होत आहे हे बघण्यासाठी दिलेल्या

अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा

Leave a Comment