Anganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु

10वी पास ऑनलाईन अर्ज सुरु महिना 40,हजार रुपये
पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता
पद संख्या –
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

अधिकृत वेबसाईटसाठी

येथे क्लिक करा

अंगणवाडी भरती 10वी पास ऑनलाईन अर्ज सुरू करा रु.20,000 प्रति महिना

भरती प्रक्रियेतील विविध निकषांनुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून मंजूर पदांच्या संख्येनुसार सर्व रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवावी.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अंगणवाडी केंद्रासाठी सध्याच्या वर्गखोल्या आणि भाड्याने दिलेल्या वर्गखोल्यांचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिल्या. आढावा घेतल्यानंतर महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग चालवण्याबाबत त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोविड काळात उल्लेखनीय सेवेसाठी जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच दिला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी सेविकांना भाऊबीज देऊन गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. या बैठकीत न्यूट्रिशन ट्रॅकर अॅप, पगारवाढ, रिक्त पदे आदींबाबत चर्चा करण्यात आली.

 

अंगणवाडी भरती 10वी पास ऑनलाईन अर्ज सुरू करा रु.20,000 प्रति महिना