SSC GD Constable Vacancy 2022 : SSC GD कॉन्स्टेबलची २४,३६९ पदे भरणार, जाणून घ्या सर्व महत्त्वाचा तपशील
एसएससी जीडी कॉस्टेंबल अंतर्गत एकूण २४,३६९ पदे (SSC GD Constable Vacancy 2022) भरले जाणार आहेत. ज्यामध्ये बीएसएफच्या १० हजार ४९७, सीआयएसएफच्या १००, सीआरपीएफच्या ८,९११, एसएसबीच्या १२८४, आयटीबीपीच्या १६१३, एआरच्या १६९७, एसएसएफच्या १०३ त्याच प्रमाणे एनसीबीच्या १६४ पदांचा सहभाग आहे. या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर केले जाऊ शकतात. एसएससी जीडी कॉंन्टेबल (SSC GD Constable 2022) भरतीसाठी उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission, SSC) ने २७ ऑक्टोबर … Read more