Goat Farming loan 10 शेळ्या आणि 1 बोकडासाठी मिळणार 1 लाख 3 रुपये अनुदान असा करा अर्ज
Goat Farming loan नमस्ते शेतकरी मित्रांनो शेळी पालन करिता आता मिळणार 1 लाख 3 हजार रुपये अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या या योजने करिता लागणारे गरजेचे कागदपत्रे ते खाली दिलेले आहेत योजने च्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या … Read more