cow subsidy apply

अर्ज कसा कराल? या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत असलेल्या  या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
सध्या २०२२-२३ या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत, तर जनावरांचे सुधारित दरांबाबतची योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरु होणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा