Driving License 2023

आजच्या काळात सरकारने अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. म्हणूनच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. यासाठी तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर जावे लागेल.
आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्ही सहज ऑनलाइन अर्ज करू शकता. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स बनवले नसेल तर ते बनवून घ्या. कारण ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास दंड आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित सेवा ऑनलाइन करून सरकारने लोकांचे काम सोपे केले आहे.

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा


इथे क्लिक करा