Incentive Subsidy : याच शेतकऱ्यांना मिळणार पैसे

जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना, Incentive Subsidy महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पैसे वितरित करण्यात येणार आहे, 2019, 20,21 या वर्षातील निदान दोन वर्षे नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासना अंतर्गत पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.Incentive Subsidy

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पैसे वितरित करण्यात येणार आहे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा