BOM Personal Loan 2024 :2024 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून 4 लाख कर्ज कसे मिळवायचे; पहा संपूर्ण तपशील |

BOM वैयक्तिक कर्ज 2024 : महाराष्ट्रातील राष्ट्रीयीकृत बँक प्रत्येकाला सर्वात कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र विविध तीन योजनांतर्गत वैयक्तिक कर्ज प्रदान करते ज्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कामगार वर्ग, स्वयंरोजगार वर्ग आणि मोठ्या उद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज प्रदान करते.

 

बँक ऑफ महाराष्ट्रचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी

येथे क्लिक करा

या बँकेच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त वीस लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता, बँकेमार्फत तुम्हाला सर्वात जलद गतीने कर्ज दिले जाते. कर्जाच्या एकूण रकमेपैकी 1 टक्के रक्कम बँकेमार्फत फक्त प्रोसेसिंग फी म्हणून आकारली जाते, जर तुम्ही नोकरदार वर्गातील असाल आणि तुमचा पगार दर महिन्याला खात्यात जमा होत असेल, तर बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा 20% जास्त कर्ज देते.

 

ही कर्ज मर्यादा कमाल वीस लाखांपर्यंत असणार आहे, तुमचे वार्षिक उत्पन्न किमान तीन लाख असेल तर तुम्ही या बँकेकडून कर्जासाठी अर्ज करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्रला कोणत्याही हमीदाराची किंवा कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही.

बँक ऑफ महाराष्ट्रचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी

येथे क्लिक करा

संपूर्ण भारतातून सर्वात कमी व्याजदर (BOM वैयक्तिक कर्ज 2024) देणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही पहिली बँक आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, सॅलरी स्लिपची आवश्यकता असेल. तसेच तुम्हाला मागील दोन वर्षांचे आयटी रिटर्न आणि सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट द्यावे लागेल.

 

तुम्हाला अर्ज करायचा असल्यास, प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर जाऊन, QR कोड स्कॅन करून अर्ज करू शकता किंवा तुम्ही वर दिलेल्या लिंकवरूनही अर्ज करू शकता.

Leave a Comment