PM kisan payment मित्रांनो जशी की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा आता असे एकत्रित सहा हजार रुपये 28 फेब्रुवारीच्या दिवशी सर्व पात्र शेतकऱ्यांचे बँक खात्यावरती जमा करण्यात आले.
PM किसान च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
PM kisan payment परंतु मित्रांनो 28 फेब्रुवारीच्या दिवशी ज्या शेतकऱ्यांना या योजनांचे पैसे मिळाले नाहीत. आता अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना हे हप्ते घेण्यासाठी शासनाकडून पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. त्या शेतकऱ्यांसाठी आता या योजनांचे पैसे घेण्याची सुवर्णसंधी आहे. मित्रांनो या योजनांचे पैसे 28 फेब्रुवारीच्या दिवशी जेवढे पण शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
PM किसान च्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
त्यांना ते पैसे ज्या प्रॉब्लेम मुळे मिळाले नाहीत तो प्रॉब्लेम त्यांना दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आणि या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या त्रुटीया 31 मार्च 2024 पर्यंत दुरुस्त करून घेतल्या तर येत्या सोमवार पर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती या योजनांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना दिवशी त्यांची E kyc कम्प्लीट नसल्यामुळे हप्ते आले नाहीत किंवा त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत link नसल्यामुळे त्यांची हप्ते हे आले नाहीत. तर अशा प्रकारचे जेवढे पण तुमचे प्रॉब्लेम असतील मित्रांनो ते 31 मार्चपर्यंत तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे आहेत आणि 31 मार्च नंतर मित्रांनो तुम्हाला जे हप्ते 28 फेब्रुवारीच्या दिवशी मिळाले नाहीत ते आता 31 मार्च नंतर मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या योजनांची हफ्ते ज्या कारणामुळे मिळाले नाहीत ते कारण तुम्ही 31 मार्चपर्यंत दुरुस्त करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुम्हाला 31 मार्च नंतर तुमचे राहिलेले सर्व हप्ते हे मिळून जातील. तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता.
मित्रांनो की PM किसान सन्मान प्राप्त करने के लिए 31 मार्च तक अपनी किंवा अशी पुरी करे म्हणजेच मित्रांनो एक किंवा पेंडिंग असल्या कारणाने ज्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी PM किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ताह मिळाला नसेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा किंवा तिसरा आता मिळाला नसेल तर आता अशा शेतकऱ्यांनी त्यांची E kyc जर 31 मार्च पर्यंत पूर्ण केली तर 31 मार्च नंतर या योजनाची हप्ते तुमच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येतील.
त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी हे आप्पे मिळाले नाहीत त्यांना हे हप्ते घेण्याची सुवर्णसंधी आहे 31 मार्च पर्यंत तरी त्यांनी हे कामे पूर्ण करून घ्यावेत जेणेकरून तुम्हाला तुमचे राहिलेले सर्व हप्ते हे मिळून जातील