Central Railway bharti 2022 मध्य-रेल्वे मध्ये २५२० जागांसाठी मेगा भरती

 

Central Railway bharti 2022 : 10 वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पश्चिम मध्य रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. फ्रेंडशिप पदांसाठी 2520 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. जाहिरात मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन , आवश्यक कागदपत्रे , पात्रता काय , एकूण पदसंख्या , अर्ज करण्याची शेवटची तारीख याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी अर्जदाराने जाहिरात डाऊनलोड करून काळजी पूर्वक वाचून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर 

क्लिक करा 

ऐकून पद संख्या

२५२०

पोस्टचे नाव आणि त्याचा तपशील
शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये आय.टी.आय

वयाची स्थिती
16 ते 24 वर्षे (SC-ST साठी 5 वर्षे सूट OBC साठी 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क
100 रुपये (SC-ST-PWD महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही)

नोकरीचे ठिकाण
पश्चिम मध्य रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख
17 डिसेंबर 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *