mpsc bharti online : मंत्रालय लिपिक पदांची भरती शासन निर्णय आला

नमस्ते  विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या द्वारे राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधीत लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे mpsc bharti online लवकरच लिपीक- टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती होणार आहे. शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारात घेवून विहित नमुन्यातीत सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन क्र. २ येथील शासन पत्रान्वये या आधी कळविण्यात आले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक व शासन निर्णय पाहा 

येथे क्लिक करा 

दि.१.१.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करून दिले आहे (प्रत सोबत त्यानुसार लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र राजपत्रित गट व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावपाचे प्रस्तावित असून, स्पाकरीता जाहिरात जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठ प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठविताना सथा रिक्त असलेली पदे पदोन्नती/ सेवानिवृत्ती इपादी बाबींमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेण्याचे आयोगाने कळविले आहे mpsc bharti online.

Leave a Comment