ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 ऑनलाईन | Gram Panchayat Election Result Online Maharashtra

gram panchayat nikal 2022 नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यभरात आज ग्रामपंचायत चा निकाल जाहीर होणार आहे तर आपल्या गावामध्ये कोणता उमेदवार निवडून आला त्याला किती मते मिळाली हे सर्व माहिती आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकता ही माहिती कशी पहावी ते आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचावा.
तर मित्रांनो ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये कोणते उमेदवार जिंकले त्यांना किती मते मिळाली? गाव निहाय प्रत्येक गावाची यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधल्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन एक ॲप डाऊनलोड करायचे आहे ज्याचे नाव आहे ट्रू वोटर true voter app download किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही या true voter app download ट्रू वोटर ॲप ला डाऊनलोड करू शकता. या ॲप मध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि इलेक्शन रिझल्ट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडून तुमच्या गावातील विजयी उमेदवाराची माहिती व कोणाला किती मते मिळाली हे सर्व माहिती तुम्हाला येथे पाहता येईल.

Leave a Comment