LPG Gas Cylinder Rate: गॅस सिलेंडरच्या दरात 150 रुपयांनी घसरण झाली तुमच्या जिल्ह्यातील दर पहा

LPG Gas Cylinder Rate: मित्रानो सर्वांसाठी एक दिलासा बातमी समोर आलेले आहे. 1 नोव्हेंबर पासून दिल्लीत इंडेन 19 किलोच्या व्यवसायात सिलेंडरची किंमत 115.5 रुपये कोलकाता 113 रुपये मुंबई 115 रुपये चेन्नई मध्ये 116.5 रुपये कमी होईल. दिवाळीनंतर lPG गॅस च्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेल्या एक नोव्हेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त झालेला आपल्याला दिसून येत आहे.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर

क्लिक करा

देशातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत ही कपात झाली असून सहा जुलैपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दारात कोणताही बदल झालेला दिसत नाहीये. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड नुसार एक नोव्हेंबर पासून दिल्ली इंडियन च्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115 रुपये होती. मुंबई 115.5 रुपये चेन्नई मध्ये 116.5 रुपये कमी होणार आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी या सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी कमी करण्यात आले होते. LPG Gas Cylinder Rate

14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत जुन्या किमतीत उपलब्ध असेल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित गॅस सिलेंडरचे भाव केले जातात. म्हणजे निश्चित दर ठरवले जातात. देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरची किंमत ठरवतात. LPG Gas Cylinder Rate तसेच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर बहुतेक हॉटेल खाद्यपदार्थ दुकाने इत्यादींमध्ये वापरला देखील जातो. त्यामुळे त्यांना किमतीत कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सलग सहाव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमतीत कमी झालेल्या आपल्याला दिसत आहेत.

Leave a Comment