PM किसान ची 2000 हजार रुपयाची यादी आली यादीत आपले नाव पहा pm kisan 2000rs list

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान चे दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. व पुढील हप्ता केव्हा येणार आहे. याविषयीची सर्व शेतकरी वाट पाहत आहे. तर मित्रांनो सतरावा हप्ता हा लवकरच येणार असून पण त्याआधी आपल्याला आपले नाव त्या यादीत आहे.

PM किसान च्या 2000 हजार रुपयांची
यादी येथे पहा

का नाही हे चेक करणे आवश्यक आहे. तर ते कसे चेक करावे ते पाहूया. मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दरवर्षी चार-चार महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येत असते तर ते यादीत नाव कसं पाहायचं ते आता आपण बघणार आहोत कधीच नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार त्यानंतर आपल्याला इथे बेनिफिशियल लिस्ट या ऑप्शन वर सिलेक्ट केल्यानंतर तेथे आपल्याला आपल्या राज्य निवडायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान

त्यानंतर आपल्या तालुका निवडायचा आहे. आणि हे सर्व निवडल्यानंतर आपल्याला गेट रिपोर्टी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे आपल्याला आपल्या गावाची पूर्ण यादी दिसून जाणार या यादीमध्ये आपण आपले नाव जर दिसेल तर आपल्याला पीएम किसान चे दोन हजार रुपये मिळून जाणार तर मित्रांनो ही होती पद्धत पीएम किसान चा हप्ता कसा बघावा ते बघण्यासाठी मित्रांनो पीएम किसान ची नोंदणी सुरू झालेली आहे.

Leave a Comment