post bharti पोस्ट ऑफिस भरती कोणती ही परीक्षा न देता डायरेक्ट भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख महिना लाखाच्यावर

post bharti नमस्ते India Post Office Recruitment 2022 शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी वेगवेगळ्या बातम्या सरकारी योजना नवीन भरती बाजार भाव इत्यादी माहिती पाहत असतो अशीच एक पोस्ट ऑफिस संबंधा मधील भरती आपण आज घेऊन आलो आहोत ती म्हणजे पोस्ट ऑफिस भरती एक लाख पदां करिता  ही भरती होणार आहे या भरतीचा अर्ज कुठे व कसा करायचा हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा.

राज्य नुसार जागा पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

post bharti आपल्याला माहीत आहे भारतीय पोस्ट हे भारतात India Post Office Recruitment 2022 सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अधीन आहे. यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत ९८,०८३ जागा भरण्यात येणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

राज्य नुसार जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी स्टाफ.
पद संख्या – 98000
पोस्टमन पदासाठी – 59099 मेल गर्डसाठी
1445 मल्टी स्टाफ – 37539
वयमर्यादा – 18 वर्ष ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे वेतनमान – 21000 ते 69 हजार वेतन असणार आहे

Leave a Comment