12 वी उत्तीर्ण उमेदवारांना लिपिक पदांच्या तब्बल 3,712 जागेवर महाभरती lipik bharti 2024

lipik bharti 2024

lipik bharti 2024 कर्मचारी निवड आयोगाने “लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएसए), डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या भरतीसाठी “संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (सीएचएसएल, 10 +2) परीक्षा अधिसूचना जारी केली आहे. एसएससी सीएचएसएल अधिसूचना 2024 मध्ये या पदांसाठी एकूण 3712 रिक्त जागा उपलब्ध आहेत.   सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह … Read more