Voter Helpline मतदान कार्ड मोबाईल मधून कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं तेही अगदी फ्री कोणालाही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुमचं मतदान का डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोर ओपन करायचा आहे. आणि त्याच्या सर्च बार मध्ये वोटर हेल्पलाइन Voter Helpline असं सर्च करायचे ते तुम्हाला गव्हर्नमेंटचा ॲप दिसणार आहे. वोटर हेल्पलाइन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याला इन्स्टॉल करून ओपन करायचे ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला इथे लॉगिन करावे लागेल.
मतदान कार्ड डाउनलोड करा
Voter Helpline यात मध्ये तुम्ही आधीपासून रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून डायरेक्टली लॉगिन करू शकता आणि तुम्ही न्यू युसर असाल तर न्यू युसर याच्यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सेंड ओटीपी या बटना क्लिक करायचं आहे. तुमचा फर्स्ट नेम टाका, लास्ट नेम टाका, पासवर्ड टाका आणि तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा तुमचं येथे सक्सेसफुल अकाउंट तयार होणार आहे.
त्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाका. तयार केलेला पासवर्ड टाकून वाटणार ते क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला सांग की ओटीपी टाकायचा आहे. लॉगिन नाव या बटनवर क्लिक करायचं तेथे तुम्ही सक्सेसफुल लॉगिन होणार आहात. डाउनलोड इपिक असा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले आहेत तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर असेल तर या पद्धतीचा वापर करून डाऊनलोड करू शकता.