शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जिल्हा परिषदेच्या उपकर निधीतून फवारणी पंप व सोयाबीन चाळणीसाठी अनुदान
favarni pump electric जिल्हा परिषदेच्या उपकर निधी (सेस फंड) अंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप आणि सोयाबीन चाळणी खरेदीसाठी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 1,140 शेतकऱ्यांना फवारणी पंप, तर 80 शेतकऱ्यांना सोयाबीन चाळणी दिली जाणार आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे जमा केली जाईल. योजनेचा लाभ … Read more